Kaathpadar Saree Saver Plan

What is Kaathpadar Saree Saver Plan? काठपदर साडी सेव्हेर प्लॅन काय आहे?
×
EXCLUSIVE Membership खास सभासदत्व

My Saree, My Pride माझी साडी, माझी शान

A graceful way to curate your handloom collection. तुमचं हँडलूम कलेक्शन बनवण्याचा एक सोपा आणि सुंदर मार्ग.

How it Works हे कसं काम करतं?

1

Join Plan प्लॅन निवडा

Pick a contribution that fits your budget. तुमच्या बजेटनुसार महिन्याची रक्कम ठरवा.

2

Save 10 Months १० महिने बचत करा

Easy, secure auto-debits via UPI or Card. UPI किंवा कार्डद्वारे सोपे आणि सुरक्षित ऑटो-डेबिट.

3

Month 11 is Free ११वा महिना अगदी फ्री

Kaathpadar pays the 11th month for you! तुमच्या ११व्या महिन्याचे पैसे 'काठपदर' भरणार!

💳
Auto-Debit ऑटो-डेबिट Secure UPI & Card autopay. सुरक्षित UPI आणि कार्ड ऑटो-पे.
🛡️
Bank-Grade Security बँकेसारखी सुरक्षितता 100% encrypted transactions. १००% सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड व्यवहार.
Cancel Anytime कधीही कॅन्सल करा Full flexibility before dispatch. साडी डिस्पॅच होण्यापूर्वी प्लॅन रद्द करण्याची पूर्ण मुभा.

📋 Simple Terms 📋 सोपे नियम आणि अटी

The Bonus बोनस

Pay 10, Get 11 months value. १० महिने पैसे भरा आणि ११ महिन्यांचा फायदा मिळवा.

Fair Refunds सोपी रिफंड प्रोसेस

Cancel anytime and get a refund with 3% deduction (bank fees) कधीही कॅन्सल करा आणि फक्त ३% कपात (बँक फी) वजा जाता तुमचे पैसे परत मिळवा.

Order Final On Delivery ऑर्डर फायनल कधी होईल?

Orders final once saree is shipped or purchased at our studio. साडी शिप झाल्यावर किंवा आमच्या स्टुडिओमधून खरेदी केल्यावरच तुमची ORDER फायनल मानली जाईल.

Choose Your Plan तुमचा प्लॅन निवडा

🔒 Secure checkout with Razorpay 🔒 Razorpay सोबत सुरक्षित पेमेंट